
मराठीचा लढा
‘भोंसले’ सिनेमा : मराठी माणूस आणि भाषिक लढ्याचं विकृत चित्रण
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपटही एकांगी राजकीय कथन करू शकतो का? सिनेमा हा केवळ मनोरंजन नसून सांस्कृतिक हस्तक्षेपाचे प्रभावी माध्यम आहे. ‘भोंसले’च्या निमित्ताने मराठी भाषा आंदोलनाचे चित्रण, त्यामागील राजकारण आणि हिंदी