
नोबेलचे राजकारण, नवउदारमतवाद आणि अमेरिकेची दादागिरी
नोबेल शांतता पुरस्कार हा केवळ मानवतावादाचा सन्मान असतो की जागतिक महासत्तांच्या राजकारणातील एक प्रभावी शस्त्र? व्हेनेझुएलातील मारिया कोरिना माचाडो यांना मिळालेल्या पुरस्काराच्या निमित्ताने हा लेख अमेरिकेचे हितसंबंध, नवउदारमतवाद, लॅटिन अमेरिकेतील

