समकालनामा
समकालनामा – मे – जून – जुलै २०२६
प्रत्येक भाषा शब्दांनी बनते. पण शब्द हे केवळ ध्वनी नसतात; ते अनुभवांचे, इतिहासाचे आणि सत्तासंबंधांचे वहन करतात. जगात हजारो भाषा आणि असंख्य बोलीभाषा आहेत. त्यात अब्जावधी शब्द आहेत. प्रत्येक शब्दाचा

प्रत्येक भाषा शब्दांनी बनते. पण शब्द हे केवळ ध्वनी नसतात; ते अनुभवांचे, इतिहासाचे आणि सत्तासंबंधांचे वहन करतात. जगात हजारो भाषा आणि असंख्य बोलीभाषा आहेत. त्यात अब्जावधी शब्द आहेत. प्रत्येक शब्दाचा

“The old world is dying, and the new world struggles to be born: now is the time of monsters.” – Antonio Gramsci ग्रॉमशीचं हे वाक्य आजच्या काळाचं अचूक चित्र आहे.

आजचा काळ गोंधळाचा आहे. अनेक पातळ्यांवर दृश्य-अदृश्य ताण आहेत. संवाद हरवला आहे. कर्कशता वाढली आहे. मतभिन्नतेचा उपहास केला जातो. अशा काळात साहित्य आणि कलांची जबाबदारी कैक पटीने वाढली आहे. कारण,