Paris Image 3

पॅरिस कम्यून: कामगारांनी सत्ता आपल्या हातात घेतलेल्या बहात्तर दिवसांची कहाणी

आज पॅरिस कम्यून का वाचायचे? आज भारतातील विद्यार्थी आणि तरुण रस्त्यावर आहेत. पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचार, बेरोजगारी, शिक्षणाचे व्यापारीकरण आणि इंस्टीटूशनल अन्याय या साऱ्याविरुद्ध त्यांचा राग उफाळून आला आहे. अलीकडील सीजेपीने सुरू केलेल्या पण कालांतराने अधिक व्यापक झालेल्या आंदोलनाने राजधानीत हजारोंना एकत्र आणले आहे. संसदेकडे निघालेल्या मोर्चावर अश्रुधूर सोडला गेला, लाठ्या चालल्या, आणि याच दबावाखाली शिक्षणमंत्री प्रधानला पद सोडावे लागले.

Read More »